सातबारा Watch

← करपडी

Ferfar #5150 · करपडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
220/1/1, 220/2/2
Talathi
धनराज नुरसिंग राठोड
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : श्री शंकर ग्रामिण बिगरशेती सह पतसंस्था मर्या, माळेगांव बु. शाखा भिगवण, ता इंदापुर जि पुणे , जावक क्र शंकरपत/135/2026 लिहुन देणार : पांडूरंग दादा काळे रा. करपडी गट नंबर/ सर्वे नंबर 220/1/1, 220/2/2 यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4484 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडूरंग दादा काळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 135 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.