सातबारा Watch

← आखोणी

Ferfar #2581 · आखोणी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
51/2, 58, 72/5/2
Talathi
विकास प्रकाश सोनवणे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 लिहुन घेणार : आखोनी विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लि., आखोनी लिहुन देणार : लक्ष्मण नारायण सुळ रा. आखोणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 51/2,58,72/5/2 क्षेत्र 1 हे.19 आर.वर रक्कम रुपये 10,00,000/- चा इकरार केलेने ऑनलाइन अर्ज क्र : - 79181261029 दिनांक : 29/10/2026 आलेवरून ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.