सातबारा Watch

← आखोणी

Ferfar #2584 · आखोणी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
219/3
Talathi
विकास प्रकाश सोनवणे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 लिहून देणार : आखोणी वि. का. सेवा सह. सोसा,लि. आखोणी लिहून घेणार : पोपट भानुदास सायकर यांनी सर्व्हे क्रमांक : 219/3 तपशिल : आखोणी वि का से सो र रु 500000/- पोपट - 1753 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आखोणी वि. का. सेवा सह. सोसा,लि. आखोणी यांचेकडील बोजा कमी करणेचे पत्र/ दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.