Ferfar #2585 · आखोणी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 230
- Talathi
- विकास प्रकाश सोनवणे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
लिहून देणार : आखोणी वि. का. सेवा सह. सोसा. लि. आखोणी
लिहून घेणार : सविता पोपट सायकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 230 तपशिल : आखोणी वि.का.से.सो र.रु 300000/- घेणार सविता - 1649
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आखोणी वि. का. सेवा सह. सोसा. लि. आखोणी यांचेकडील बोजा कमी करणेचे पत्र/ दाखला दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.