Ferfar #3077 · वायसेवाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
लिहुन देणार : श्री. शेटीबाबा खेड वि. का. से. सह सोसा. लि. खेड ता. कर्जत
लिहुन घेणार : अशोक खंडू मासाळ
यांनी सर्व्हे क्रमांक 43 वर फेरफार क्रमांक 2464 ने घेतलेला बोजा शे. वि.का.से.स.सो. खेड र.रु. 1000000// अशोक
सर्व्हे क्रमांक 160/2 वर फेरफार क्रमांक 2788 ने घेतलेला बोजा शेटीबाबा वि का से सह सोसायटी लि खेड बोजा र.रु 800000 अशोक खंडू मासळ
सर्व्हे क्रमांक 47/2 वर फेरफार क्रमांक 2788 ने घेतलेला बोजा शेटीबाबा वि का से सह सोसायटी लि खेड बोजा र.रु 800000 अशोक खंडू मासळ पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री. शेटीबाबा खेड वि. का. से. सह सोसा. लि. खेड ता. यांचेकडील पत्र/दाखला दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.