सातबारा Watch

← खेड

Ferfar #6022 · खेड

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
488
Talathi
विकास प्रकाश सोनवणे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- दत्तात्रय आत्माराम खराडे ,सुनिल आत्माराम खराडे ,हनुमंत आत्माराम खराडे रा. खेड(खाता क्रमांक28) गट/सर्व्हे क्रमांक488, ला.यो. क्षेत्र 1 हे .54 आर. हे त्यांनी, वाटणीपत्राने लिहुन घेणार:- सुनिल आत्माराम खराडे , (खाता क्रमांक :-3597)गट/सर्व्हे क्र 488 दक्षिणेकडील बाजूचे ला.यो. क्षेत्र 0 हे. 25 आर. व मधली ला.यो. क्षेत्र 0 हे. 26 आर.आणि पो.ख.क्षेत्र 0 हे. 00 आर. एकूण क्षेत्र 0 हे. 51 आर. दत्तात्रय आत्माराम खराडे , (खाता क्रमांक :-3598)गट/सर्व्हे क्रमांक 488 मधली ला.यो. क्षेत्र 0 हे. 52 आर. व आणि पो.ख.क्षेत्र 0 हे. 00 आर. एकूण क्षेत्र 0 हे. 52 आर. हनुमंत आत्माराम खराडे , (खाता क्रमांक :-3599)गट/सर्व्हे क्रमांक 488 मधली ला.यो. क्षेत्र 0 हे. 25 आर.उत्तरेकडील बाजूचे ला.यो. क्षेत्र 0 हे. 26 आर. व आणि पो.ख.क्षेत्र 0 हे. 00 आर. एकूण क्षेत्र 0 हे. 51 आर. यांना दुय्यम निंबधक कर्जत जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 4589 /2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.