Ferfar #6046 · खेड
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134/1/1
- Talathi
- विकास प्रकाश सोनवणे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026
लिहुन घेणार : श्री शेटीबाबा खेड विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लि., खेड
लिहुन देणार : देविदास लक्ष्मण दातीर रा. खेड यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 134/1/1 क्षेत्र 0 हे.84 आर. वर रक्कम रुपये 8,00,000/- चा इकरार केलेने ऑनलाइन अर्ज क्र : - 98997261028 दिनांक : 28/10/2026 आलेवरून ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.