सातबारा Watch

← शिंपोरा

Ferfar #4416 · शिंपोरा

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
194/1, 195/3
Talathi
सिद्धोधन सुर्यकांत सुरवसे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : शिंपोरा वि.का.सेवा.सह.सोसा.ली, शिंपोरे लिहुन देणार : धोंडीबा लक्ष्मण कानगुडे रा. शिंपोरा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 194/1,195/3 क्षेत्र 0.5100 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.