Ferfar #4417 · शिंपोरा
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 106
- Talathi
- सिद्धोधन सुर्यकांत सुरवसे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : शिंपोरा वि.का.सेवा.सह.सोसा.ली., शिंपोरे
लिहुन देणार : बाई अनिल जाधव रा. शिंपोरा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 106 क्षेत्र 0.2000 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.