सातबारा Watch

← जामखेड

Ferfar #31432 · जामखेड

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-08
Objection until
2026-09-23
Certified
—
Gat / Survey
1388/1
Talathi
विकास विष्णु मोराळे
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-09-2026 शासन परिपत्रक क्र/ओ/3092/प्र क्र/25 ला दिनांक 7 मे 1992 2)नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांचे क्र का/4 प्र क/3806/2005/710 दि 10 मे 2006 3)मे.ना.उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपुर याचिका क्र.2814 दि 30 जुन 2002 नुसार व महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार निलेश चंद्रकांत तवटे यांनी त्यांचे नावावरील क्षेत्र वाटपासाठी अर्ज दिला त्यानुसार मौजे जामखेड येथील त्यांचे नावावरील क्षेत्र खलील प्रमाणे नावे दाखल केले गट न 1388/1 मधील निलेश चंद्रकांत तवटे यांचे नावावरील सामाईक अविभक्त हिस्स्यापैकी 0.0074 हेआर क्षेत्र त्यांचा भाऊ नितीन चंद्रकांत तवटे यांचे नावे दाखल केले.सदर वाटपास निलेश चंद्रकांत तवटे यांचे सह हिस्सेदार प्रविण विठ्ठल सानप यांनी संमती दिली. अर्ज प्रतिज्ञापत्र व जबबावरून नोंद.