Ferfar #31524 · जामखेड
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 1378/1
- Talathi
- आरीफ सादिक शेख
- First seen
- 46h ago · left pending list 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अंबाजोगाई पिपल्स को.ऑप.बँक लि.अंबाजोगाई शाखा जामखेड,ता.जामखेड
गहाणखत लिहुन देणार : बजरंग केरबा रेडे रा. जामखेड यांनी दुय्यम निबंधक जामखेड यांचेकडील दस्त क्रमांक 2825-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1378/1 क्षेत्र 0.0137 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बजरंग केरबा रेडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.