Ferfar #31575 · जामखेड
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 1188/1/1
- Talathi
- आरीफ सादिक शेख
- First seen
- 46h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:- रामचंद्र कोंडीराम बोराडे
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- सुरेंद्रकुमार रामचंद्र बोराडे
लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना दुय्यम निबंधक अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्र. 6067/2026 दि. 31/07/2026 ने त्यावरील मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरुन जामखेड येथील नगरपरीषद मिळकत नं. 7288/5834 मिळकतीचे बक्षिसपत्र दस्त नोंदवला होता. सदर मिळकतीचा गट नं. 1188/1/1 असा असुन यातील लिहुन देणार यांचे मालकीचे क्षेत्र 0.0200 हे.आर इतके क्षेत्र लिहुन घेणार यांना बक्षिसपत्र करुन दिलेबाबत गावी दुय्यम निंबधक जामखेड जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील चुक दुरुस्ती पत्र दस्त क्र 2822/2026 दि. 30/09/2026 आलेवरुन नोंद.