सातबारा Watch

← जामखेड

Ferfar #31600 · जामखेड

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1094/3, 1186
Talathi
आरीफ सादिक शेख
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजर्षी शाहु महाराज नागरी सह. पतसंस्था मर्या, जामखेड ता. जामखेड जि.अ.नगर करिता, शाखाधिकारी, श्री. बिजु मोहन सदाफुले गहाणखत लिहुन देणार : सरस्वती विजयकुमार मुसळे ,सोनाली लैला जाधव रा. जामखेड यांनी दुय्यम निबंधक जामखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3075-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 560000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1094/3, 1186 क्षेत्र 0.0074 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सरस्वती विजयकुमार मुसळे ,सोनाली लैला जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 560000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.