Ferfar #31616 · जामखेड
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 923/2/1
- Talathi
- आरीफ सादिक शेख
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
खरेदीने
लिहुन देणार :- संजय रघुनाथ बेलेकर यांच्या मालकीचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 923/2/1 मधील आयकॉन सिटी विंग बी या इमारतीतील दुसरा मजल्यावरील फ्लॅट नंबर 202 चे एकूण बांधकाम क्षेत्र 44.81 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :-सागर गणेश बेलेकर यांना दुय्यम निबंधक जामखेड यांचे कडील खरेदी दस्त क्र 3112/2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्ककम रूपये 1180000/- घेऊन खरेदी दिलेबाबत नोंद.