सातबारा Watch

← जामखेड

Ferfar #31624 · जामखेड

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1358/1
Talathi
आरीफ सादिक शेख
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : नगर अर्बन को ऑपरेटीव्ह बँक लि. शाखा जामखेड लिहून घेणार : सुनिल केवलचंद चोरडिया यांनी नगर अर्बन को ऑपरेटीव्ह बँक शाखा जामखेड र रु900000/-कर्जदार सुनिल केवलचंद चोरडीया जामिनदार पुष्पाबाई केवलचंद चोरडीया ( 15601 ) - 17949 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नगर अर्बन को ऑपरेटीव्ह बँक लि. शाखा जामखेड यांचेकडील पत्र/दाखला दि. 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नोंद.