Ferfar #2956 · डोणगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पाटोदा
लिहुन देणार : विष्णु देवराव सवासे रा. डोणगांव यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 224/5,224/6 क्षेत्र 1.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णु देवराव सवासे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ५७७ दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.