Ferfar #2968 · डोणगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 433
- Talathi
- महादेव तुकाराम ढगे
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पाटोदा
लिहुन देणार : बाळासाहेब रामकृष्ण पवळ रा. डोणगांव यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 433 क्षेत्र 0.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब रामकृष्ण पवळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 584 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.