सातबारा Watch

← डोणगांव

Ferfar #2974 · डोणगांव

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
384
Talathi
महादेव तुकाराम ढगे
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, पाटोदा लिहुन देणार : तात्यासाहेब संदिपान वारे   रा. डोणगांव यांनी दिनांक 25/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 384 क्षेत्र 0.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तात्यासाहेब संदिपान वारे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 594 दिनांक 25/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.