Ferfar #2982 · डोणगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05-11-2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, पाटोदा
लिहुन देणार : नितीन बाबासाहेब डोंगरे रा. डोणगांव यांनी दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 336,406,412 क्षेत्र 1.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन बाबासाहेब डोंगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 625 दिनांक 04/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.