Ferfar #2255 · भवरवाडी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- बिभीषण सखाराम जगताप
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा पाटोदा
गहाणखत लिहुन देणार : भरत नवनाथ लेकुरवाळे रा. भवरवाडी यांनी दुय्यम निबंधक जामखेड यांचेकडील दस्त क्रमांक 2984-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 499623.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भरत नवनाथ लेकुरवाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 499623.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.