Ferfar #2259 · भवरवाडी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाटोदा,ता.जामखेड
लिहून देणार : जरिना सुलतान पठाण रा. भवरवाडी यांनी रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72/1अ/1/1, 72/1अ/1/2, 73/1/1, 73/1/1/1, 73/1/1/2, 34/6 एकूण क्षेत्र 2.6300 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाटोदा यांचेकडील पत्र जा.क्रमांक 2026-27/577 दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.