सातबारा Watch

← भवरवाडी

Ferfar #2267 · भवरवाडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
187/3
Talathi
बिभीषण सखाराम जगताप
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाटोदा,ता.जामखेड लिहून देणार : परमेश्वर बन्सी पवार रा.भवरवाडी यांनी रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 187/3 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाटोदा यांचेकडील पत्र जा.क्रमांक 2026-27/619 दि.02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.