सातबारा Watch

← रत्नापुर

Ferfar #3741 · रत्नापुर

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
265, 534, 594, 648, 652/1
Talathi
गणेश महादेव शेटे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून घेणार : रत्नापुर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. रत्नापुर , रत्नापुर लिहून देणार :दत्तात्रय विष्णु वारे रा.रत्नापुर यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 534, 594, 648, 652/1, 265 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.