सातबारा Watch

← भुतवडा

Ferfar #2284 · भुतवडा

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
135, 187
Talathi
ज्योती अरुण गाधेकर
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08-10-2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामखेड, जामखेड ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर लिहुन देणार : बाबासाहेब बाबुराव डोंगरे   रा. भुतवडा यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 202000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 135,187 क्षेत्र 0.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब बाबुराव डोंगरे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 202000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.