Ferfar #2289 · भुतवडा
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026
लिहुन घेणार : जामखेड वि का सह सोसा ली, मु पो जामखेड ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर
लिहुन देणार : सुमन विजय डोके रा. भुतवडा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 310/2/2,335/7 क्षेत्र 0.96 हे.आर वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.