सातबारा Watch

← भुतवडा

Ferfar #2291 · भुतवडा

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
371
Talathi
ज्योती अरुण गाधेकर
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : जे.डी राळेभात पा. वि.का.सेवा सह. संस्था मर्या, लेहनेवाडी लिहुन देणार : बाबुराव भागवत डोके रा. भुतवडा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 371 क्षेत्र 0.40 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.