सातबारा Watch

← भुतवडा

Ferfar #2293 · भुतवडा

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
175
Talathi
ज्योती अरुण गाधेकर
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 अधिकारी : महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग आदेश क्रमांक : शासन परिपत्रक क्रमांक - एस- 10/2026/प्र. क्र . 170 वने-03 (फ 3) आदेश दिनांक : 23/04/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक - एस- 10/2026/प्र. क्र . 170 वने-03 (फ 3) दि.23/04/2026 तसेच जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर, क्र मह/कार्य/ज4ब/248/2026 दि.24/08/2026, उपवनसंरक्षक अहिल्यानगर वन विभाग अहिल्यानगर यांचेकडील क्रमांक अ/सर्वेक्षण/831/सन 2026-27 दिनांक 11/08/2026 व तहसील कार्यालय जामखेड यांचेकडील क्र/कावि/जमीन/323/2026 दि.02/09/2026 नुसार वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख गाव नमुना सातबारा मधील भोगवटादार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम व त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना अन्वये मौजे भूतवडा येथील सात बारा गट न. 175 चे भोगवटादार सदरी महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन व इतर हक्कात भारतीय वन अधिनियम, 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू “केंद्र शासनाच्या मान्यते शिवाय वनेत्तर कामास बंदी” अशी नोंद घेतली असे