सातबारा Watch

← धोत्री

Ferfar #1750 · धोत्री

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
339/2
Talathi
वैजीनाथ वसंत मिसाळ
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026 लिहुन घेणार : जामखेड वि का सह सोसा ली, मु पो जामखेड जिल्हा अहिल्यानगर लिहुन देणार : गंगुबाई मधुकर जगताप रा. धोत्री यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 339/2 क्षेत्र 8.2200 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.