सातबारा Watch

← मोहा

Ferfar #3748 · मोहा

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
112
Talathi
दिपक महादेव सरगर
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा अहिल्यानगर गहाणखत लिहुन देणार : विलास प्रभाकर घुले रा. मोहा यांनी दुय्यम निबंधक जामखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3183-2026 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112 क्षेत्र 0.6300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास प्रभाकर घुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.