Ferfar #1456 · पिंपळवाडी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 181
- Talathi
- विकास विष्णु मोराळे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 18-10-2026
लिहुन घेणार : विविध कार्यकारी सेवा सोसायटी, साकत
लिहुन देणार : काशीनाथ विठ्ठल मोरे रा. पिंपळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 181 क्षेत्र 1.6000 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.