सातबारा Watch

← पिंपळवाडी

Ferfar #1458 · पिंपळवाडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
197, 202
Talathi
विकास विष्णु मोराळे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026 लिहुन घेणार : विविध कार्यकारी सेवा सोसायटी, साकत लिहुन देणार : सत्यभामा उध्दव दळवी रा. पिंपळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 197,202 क्षेत्र 1.0900 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.