सातबारा Watch

← पिंपळवाडी

Ferfar #1466 · पिंपळवाडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
1, 2, 353, 374/3, 42, 50
Talathi
विकास विष्णु मोराळे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : साकत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि, साकत लिहुन देणार : बळीराम रामभाऊ घोलप रा. पिंपळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1,2,353,374/3,42,50 क्षेत्र 1.4900 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.