सातबारा Watch

← पिंपळवाडी

Ferfar #1467 · पिंपळवाडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
212/2, 216, 322
Talathi
विकास विष्णु मोराळे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : साकत वि का स सो, मुपो.साकत तालुका. जामखेड जिल्हा. अहमदनगर लिहुन देणार : शिवाजी गहिन्नाथ बहीर रा. पिंपळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 212/2,216,322 क्षेत्र 0.3200 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.