सातबारा Watch

← पिंपळवाडी

Ferfar #1473 · पिंपळवाडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
103, 219, 236, 246, 252, 82
Talathi
विकास विष्णु मोराळे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : साकत विविध कार्यकारी सोसायटी ली साकत, मु पो साकत ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर लिहुन देणार : वामन खंडु नेमाने रा. पिंपळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 103,219,236,246,252,82 क्षेत्र 2.3500 वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.