सातबारा Watch

← पिंपळवाडी

Ferfar #1475 · पिंपळवाडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
143, 43, 60, 81, 88
Talathi
विकास विष्णु मोराळे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : साकत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली साकत, साकत ता जामखेड जी अहिल्यानगर लिहुन देणार : मिनाक्षी दत्ताञय नेमाने रा. पिंपळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 143,43,60,81,88 क्षेत्र 1.0700 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.