सातबारा Watch

← पिंपळवाडी

Ferfar #1476 · पिंपळवाडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
232, 267, 274, 278, 280
Talathi
विकास विष्णु मोराळे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून घेणार : साकत वि.का.से.सह.सो.लि,साकत लिहून देणार :त्रिंबक आण्णा मुरुमकर रा.पिंपळवाडी यांनी साकत वि.का.से.सह.सो.लि,साकत दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 267, 274, 278, 280, 232 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.