सातबारा Watch

← पिंपळवाडी

Ferfar #1478 · पिंपळवाडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
103, 219, 236, 246, 252, 49, 52, 53, 82, 85
Talathi
विकास विष्णु मोराळे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : साकत वि.कास. सेवा सह. सोसा ली, साकत लिहुन देणार : शहादेव खंडु नेमाने रा. पिंपळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 103,219,236,246,252,49,52,53,82,85 क्षेत्र 3.2600 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.