Ferfar #1481 · पिंपळवाडी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : साकत वि का सह सोसा ली, मु पो साकत ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर
लिहुन देणार : शंकर रामभाऊ घोलप रा. पिंपळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 139/1,296,376 क्षेत्र 0.6100 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.