सातबारा Watch

← साकत

Ferfar #6728 · साकत

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
537
Talathi
विकास विष्णु मोराळे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026 लिहुन घेणार : साकत वि का सह सो लि साकत , ता जामखेड जि अहिल्यानगर लिहुन देणार : राजु मुरलीधर वराट रा साकत यांनी साकत वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी दि 16/10/2026 इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 537 क्षेत्र 0.60 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.