Ferfar #6729 · साकत
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 16-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026
लिहुन घेणार : साकत वि का सह सो लि साकत , ता जामखेड जि अहिल्यानगर
लिहुन देणार : मुरलीधर बापु वराट यांनी साकत वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी दि 16/10/2026 दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 402, 424, 425, 532, 533, 635 क्षेत्र 1.21 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.