Ferfar #6754 · साकत
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026
लिहुन घेणार : विविध कार्यकारी सेवा सोसायटी, साकत
लिहुन देणार : लखापती कल्याण वराट रा. साकत यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1159,1163,1202,1205,1249,1253,1258,1264,1273,1298,1300,1328,1330,1331,1334 क्षेत्र 0.7100 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.