Ferfar #6767 · साकत
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026
लिहुन घेणार : साकत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली साकत, साकत
लिहुन देणार : सुरेश खंडु मुरुमकर रा. साकत यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1367,1392,1397,1398,1401,1402,1437,23,898 क्षेत्र 1.6000 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.