Ferfar #6781 · साकत
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 877
- Talathi
- विकास विष्णु मोराळे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 20-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20-10-2026
लिहुन घेणार : विविध कार्यकारी सेवा सोसायटी, साकत
लिहुन देणार : मिराबाई संजय वराट रा. साकत यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 877 क्षेत्र 0.4000 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.