Ferfar #6786 · साकत
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 20-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20-10-2026
लिहुन घेणार : विविध कार्यकारी सेवा सोसायटी, साकत
लिहुन देणार : विष्णू धर्मा लहाने रा. साकत यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1286,1318,589/1 क्षेत्र 1.3500 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.