Ferfar #6792 · साकत
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026
लिहून देणार : विवेकानंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या जामखेड
लिहून घेणार : कर्जदार योगेश मारुती घोडेस्वार जमीनदार राम बाबासाहेब मुरुमकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 1016 तपशिल : विवेकानंद ग्रामिण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. जामखेड यांचेकडील कर्जदार योगेश मारुती घोडेस्वार यांचे थकीत कर्जास जामीनदार म्हणून राम बाबासाहेब मुरुमकर यांची जमीन जप्त - 5311
सर्व्हे क्रमांक : 202 तपशिल : विवेकानंद ग्रामिण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. जामखेड यांचेकडील कर्जदार योगेश मारुती घोडेस्वार यांचे थकीत कर्जास जामीनदार म्हणून राम बाबासाहेब मुरुमकर यांची जमीन जप्त - 5311
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.