सातबारा Watch

← साकत

Ferfar #6796 · साकत

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
898
Talathi
विकास विष्णु मोराळे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20-10-2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामखेड , लिहून देणार : भागवत सुरेश मुरूमकर रा. साकत यांनी रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 898 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामखेड यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.