Ferfar #6810 · साकत
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 823
- Talathi
- विकास विष्णु मोराळे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जामखेड
लिहुन देणार : अशोक बाबुराव वराट रा. साकत यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 823 क्षेत्र 0.7300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक बाबुराव वराट यांनी अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला.