सातबारा Watch

← साकत

Ferfar #6811 · साकत

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
822
Talathi
विकास विष्णु मोराळे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : साकत वि का सह सोसा ली, मु पो साकत ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर लिहुन देणार : मधुकर नाना वराट रा. साकत यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 822 क्षेत्र 1.5200 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.