सातबारा Watch

← साकत

Ferfar #6814 · साकत

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
1358
Talathi
विकास विष्णु मोराळे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : साकत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली साकत, साकत ता जामखेड जी अहिल्यानगर लिहुन देणार : दत्तात्रय श्रीहरी नेमाने रा. साकत यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1358 क्षेत्र 0.2400 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.