Ferfar #6858 · साकत
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : साकत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि., साकत ता.जामखेड जि.अहील्यनगर
लिहुन देणार : ग्यानदेव परसु वराट रा. साकत यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 28,29,51,62 क्षेत्र 0.7200 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.